<p><strong>नाशिक । Nashik</strong></p><p>नाशिकच्या एचपीटी आर्ट्स आणि आरवायके सायन्स कॉलेजच्या प्राध्यापकांनी हरिश्चंद्र गडावर ‘सोनसरी’ आणि ‘पिंदा श्रीरंगी’ या दुर्मिळ वनस्पतींचा शोध लावला आहे. प्रा. डॉ. विनोदकुमार गोसावी यांनी हे संशोधन केले. त्यांना डॉ. शरद कांबळे, डॉ. अरुण चांदोरे, नीलेश माधव, देवीदास बोरुडे यांचे सहकार्य आणि डॉ. एस. आर. यादव यांचे मार्गदर्शन लाभले...</p>.<p>व्हिडीओ स्टोरी : वैशाली शहाणे</p>