Friday, May 10, 2024
HomeUncategorizedVideo : महिला पोलिसांकडून टवाळखोरांना लाठीचा प्रसाद

Video : महिला पोलिसांकडून टवाळखोरांना लाठीचा प्रसाद

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचारांचे प्रमाण वाढले असून गुन्हेगारीनेही डोकं वर काढले आहे. गुन्हेगारी रोखण्याचे नाशिक पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे. म्हणूनच नाशिक पोलिसांनी कंबर कसली असून टवाळखोरांचा माग घेत महिला पोलिसांकडून लाठीचा प्रसाद देण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या