लाजाळू, चपळ आणि देखण्या प्राण्यांचे गाव 'ममदापूर-राजापूर'
व्हिडिओ स्टोरी

लाजाळू, चपळ आणि देखण्या प्राण्यांचे गाव 'ममदापूर-राजापूर'

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

Summary

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात राजापूर आणि ममदापूर येथील राखीव क्षेत्र हे खास काळवीटांसाठी विकसित करण्यात आले आहे. भारतीय उपखंडाचे प्रतीक म्हणून ज्या काळवीटांकडे पाहिले जाते, त्या काळवीटांना तेथे विस्तृत स्वरूपात नैसर्गिक अधिवास मिळाला आहे. नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील ममदापूर, राजापूर, खरवंडी, देवदरी, सोमठाणजोश या परिसरात हे क्षेत्र पसरलेले आहे. काळवीट हा फार लाजाळू, चपळ आणि देखणा प्राणी आहे. या ठिकाणी पाण्याची मुबलकता आहे त्यामुळे येथे हरणांचे कळप आता हिरवाईमध्ये आणखीच सुंदर दिसू लागले आहेत. (सुनील गायकवाड, देशदूत प्रतिनिधी येवला यांचा रिपोर्ट)

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com