Video : डॉ. भारती पवार यांना मंत्रीपद मिळताच उमटल्या अशा प्रतिक्रिया
डॉ भारती पवार

Video : डॉ. भारती पवार यांना मंत्रीपद मिळताच उमटल्या अशा प्रतिक्रिया

नाशिक | प्रतिनिधी

डॉ भारती पवार हुशार व्यक्तिमत्व आहे. जिल्हापरिषदेत असतानापासून त्यांनी वेगवेगळ्या समस्यांवर उपाययोजना केली आहे. वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करताही त्यांची हुशारी दिसून आली होती. काम करण्याच्या वृत्तीमुळे त्यांना साजेशे असेच मंत्रालय त्यांना मिळाले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात त्या आपल्या कामाची छाप नक्की उमटवल्याशिवाय राहणार नाहीत अशी अपेक्षा आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती पवार यांच्या जुन्या सहकाऱ्यांनी, मित्रांनी आणि आप्तेष्टांनी व्यक्त केली आहे....

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com