Video : ...म्हणून आजच्या दिवसाला वैद्यकीय क्षेत्रात अन्यन्यसाधारण महत्व

Video : ...म्हणून आजच्या दिवसाला वैद्यकीय क्षेत्रात अन्यन्यसाधारण महत्व

नाशिक | Nashik

शहरात धनत्रयोदशीचा उत्साह आज दिसून आला. निरोगी आयुष्यासाठी धन्वंतरीचे पूजन आज नाशिकचे वैद्य विक्रांत जाधव यांच्याकडे झाले. यावेळी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी धन्वंतरीचे पूजन आणि आरती केली...

वैद्यकीय क्षेत्रात आजच्या दिवसाचे अन्यन्यसाधारण महत्व आहे. देव देवतांनी केलेल्या समुद्र मंथनातून आयुर्वेदाचे जनक धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले. त्यामुळे धन्वंतरीचे पूजन करून आरती करण्यात आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com