नाशिककरांना वेध गणरायाचे
Ganpati Bappa
व्हिडिओ स्टोरी

नाशिककरांना वेध गणरायाचे

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | अभिषेक विभांडिक

गेल्या ३ ते ४ महिन्यापासून देशात लॉकडाऊन आहे. अशातच आतुरतेने वाट पाहत असलेल्या गणेश भक्तांचा यंदा हिरमोड झाला आहे. त्यामुळे अनेकांनी घरातच गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करण्याचे ठरवले आहे.

अवघ्या दोन दिवसांवर आलेली गणेश चतुर्थीच्या निमित्ताने नाशिककर आता घराबाहेर पडून लाडक्या गणरायाला घरी आणण्यात दंग झालेले बघायला मिळतात.

या पार्श्वभूमीवर शहरातील गणेशमूर्ती स्टॉलवर आकर्षक आणि वेगवेगळ्या धाटणीच्या गणेश मूर्ती विक्री उपलब्ध झाल्या आहेत. सध्या कोणता ट्रेंड चालू आहे. बुकिंग कशा पद्धतीने सुरु आहे. गणेशभक्तांकडून कसा प्रतिसाद आहे जाणून घेऊयात या व्हिडीओ स्टोरीच्या माध्यमातून...

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com