नाशिक महानगरपालिका
नाशिक महानगरपालिका |digi
व्हिडिओ स्टोरी

नाशिक महानगर पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांचा नागरिकांशी थेट संवाद

फेसबुक लाईव्हद्वारे

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । Nashik

नाशिक महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत प्रश्नांची उत्तरे दिली. करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील परिस्थितीचा आढावा त्यांनी जनतेसमोर मांडला.

Deshdoot
www.deshdoot.com