Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकदसऱ्यासाठी फुलबाजार सजला; शेतकऱ्यांची अवस्था कही ख़ुशी कही गम

दसऱ्यासाठी फुलबाजार सजला; शेतकऱ्यांची अवस्था कही ख़ुशी कही गम

नाशिक | प्रतिनिधी Nasik

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मुहूर्त साधण्यासाठी अनेकजण आतूर झाले आहेत. आज नाशिक शहराच्या कानाकोपऱ्यात झेंडूची फुले, फुलांच्या माळा विक्रीसाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून नागरीक आले आहेत. पावसामुळे खराब झालेल्या फुलांकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे तर चांगले आणि स्वच्छ ताज्या फुलांना चांगला बाजार मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्यातरी कुठे ख़ुशी तर कुठे निराशा दिसून येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या