Video: सद्गुरूंच्या माती वाचवा कार्यक्रमात निनादला नाशिक ढोलचा आवाज; एका पाहावा असा व्हिडीओ. अख्तरभाई यांचा ढोल स्टेजवर वाजू लागताच अवघ्या केटीएचएमच्या प्रांगणातील नागरिक तालावर थिरकताना दिसले. पाहा व्हिडीओ...