Video : शाळा, मंदिरे व थिएटर सुरु करण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुरज मांढरे म्हणतात...

नाशिक | प्रतिनिधी Nashik

थोड्याच दिवसांत मंदिरे सुरु होणार आहेत, शाळाही सुरु होती आणि पुढे चित्रपट थियेटरदेखील सुरु होणार आहेत. हळूहळू करोनाची गडद छाया दूर होताना दिसते आहे. यापार्श्वभूमीवर नागरिकांना तिसरी लाट थोपवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून नागरिकांना संबोधित केले आहे....

Related Stories

No stories found.