Saturday, April 27, 2024
Homeनाशिकदिवाळीचा बाजार सजला; नाशिकचा मॉल हाऊसफुल्ल

दिवाळीचा बाजार सजला; नाशिकचा मॉल हाऊसफुल्ल

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशकात येणाऱ्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मार्केट (Ravivar Karanja Market) भरगच्च झाले आहे. सर्वसामान्यांच्या खरेदीसाठी हक्काची बाजारपेठ असलेला मेनरोड (Mainroad), शालीमार (Shalimar), रविवार कारंजा (Ravivar Karanja) परिसरात दिवाळीचे साहित्य विक्रीसाठी दाखल झाले आहे. अनेक कंपन्यांनी बोनस (Company bonus) जाहीर केल्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठा सजू लागल्या आहेत. नाशिकचा मॉल म्हणून ओळख असलेला हा भाग सध्या वर्दळीने गजबजून निघाला आहे….

- Advertisment -

ताज्या बातम्या