Video : ...एकूणच नाशिक बंदला असा होता प्रतिसाद

रजा अकादमीचे जिल्हाध्यक्ष व जहांगिर मशिदीचे इमाम यांच्याशी चर्चा

त्रिपुरा मध्ये मुस्लिम समाजावर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ सुन्नी जमियात उलमा तसेच रजा ॲकडमी या संघटनांतर्फे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. दरम्यान, आज नाशिकमधील मुस्लीम बहुल भागात कडकडीत बंद पाळण्यात आला. शांततेच्या मार्गाने बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार, नाशकात कुठेही अनुचित प्रकार न घडता आज बंद पाळण्यात आला. का करावा लागला बंद? सांगतायेत, रजा अकादमीचे जिल्हाध्यक्ष एजाज रजा व जहांगिर मशिदीचे इमाम शरीफ अश्रफी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com