Video : मंदिरे सुरु! विधानसभा उपाध्यक्षांनी घेतले महादेवाचे दर्शन

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी | Trimbakeshwar

गेल्या दीड वर्षांपासून मंदिरे (Temples) बंद असल्याने भाविकांना देवदर्शनची ओढ लागली होती. आज मंदिरे दर्शनासाठी खुली झाल्याने भाविकांचा उत्साह दिसून येत आहे. दरम्यान त्र्यंबकेश्वरच्या महादेव मंदिरात (Mahadev Temple) विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी उपस्थित राहून महादेवाचे दर्शन घेतले. करोनाचे (Corona) संकट लवकरात लवकर दूरू होवो अशी प्रार्थना त्यांनी महादेवाला केली पाहा व्हिडीओ...

Related Stories

No stories found.