Saturday, May 11, 2024
HomeUncategorizedVideo कोरोना लसीकरणाचा ‘ड्राय रन’

Video कोरोना लसीकरणाचा ‘ड्राय रन’

नंदुरबार | प्रतिनिधी Nandurbar

जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा ‘ड्राय रन’ यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला. जिल्हा रुग्णालयात जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या उपस्थितीत या सराव चाचणीचा दि.२ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ९ वाजता शुभारंभ करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या