Tuesday, April 23, 2024
HomeUncategorizedखड्डेमुक्त येवला साठी युवकांचे मुंडन करून आंदोलन

खड्डेमुक्त येवला साठी युवकांचे मुंडन करून आंदोलन

येवला | सुनील गायकवाड

शहरातील रस्त्यांमध्ये प्रचंड खड्डे झाले असून अनेक ठिकाणी डबके साचले आहेत. नववसाहती देखील चिखलाने भरल्या असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. यामुळे सामाजिक कार्यकर्ते अमोल गायकवाड व विशाल नागपुरे यांनी नगरपालिकेचा निषेध नोंदवित खांबेकर खुंट येथे मुंडन करून श्राद्ध आंदोलन केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या