Video : 'अशी' साकारली कालिकेची हुबेहूब यात्रा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

करोना विषाणूच्या (Corona) प्रादुर्भावामुळे यंदा सलग दुसऱ्या वर्षी ही नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या कालिकेची (Kalika Devi) यात्रा रद्द करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकचे राहुल शिंपी (Rahul Shimpi) यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी सलग अडीच महिने परिश्रम घेऊन कालिका मंदिर परिसरात भरणाऱ्या यात्रेचा सुंदर असा देखावा तयार केला आहे. हा देखावा कालिका मंदिरात भाविकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आला आहे. पाहा व्हिडिओ...

Related Stories

No stories found.