Video : आमदार रोहित पवारांनी घेतले सप्तशृंगी देवीचे दर्शन

Video : आमदार रोहित पवारांनी घेतले सप्तशृंगी देवीचे दर्शन

सप्तशृंगी गड | Saptsrungigad

नाशिक दौऱ्यावर असलेले आमदार रोहित पवार सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतले. यावेळी करोना हद्दपार व्हावा असे साकडेही घातले.

यावेळी विधान सभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, इगतपुरी आमदार हिरामण खोसकर, कळवण विधानसभा आमदार नितीन पवार, सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट विश्वस्त, रोपवे ट्रॉली व्यवस्थापक राजीव लुम्बा उपस्थित होते.

(व्हिडीओ : इम्रान शाह, सप्तशृंगी गड)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com