Video भाजप आमदार भडकले ; पोलिसांशी घातली हुज्जत

Video भाजप आमदार भडकले ; पोलिसांशी घातली हुज्जत

औरंगाबाद - Aurangabad

एका सामान्य व्यक्तीला अडवल्याने चिडलेल्या गंगापूरचे भाजपा आमदार प्रशांत बंब यांनी चक्क पोलिसांशी हुज्जत घातली.

सध्या औरंगाबादसह राज्यात संचारबंदी लागू असून विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नये यासाठी पोलीस प्रशासन मैदानात उतरले आहे.

दरम्यान, शहरातील औरंगपुरा भागात एका व्यक्तीची पोलिसांनी अडवणूक केल्याचे आमदारांना पहावले नाही, त्यामुळे ते पोलीसांवर संतापले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com