Friday, April 26, 2024
HomeजळगावVideo गिरीश भाऊंचे शब्द माझ्याकडे रेकॉर्ड आहेत-आ.एकनाथराव खडसे

Video गिरीश भाऊंचे शब्द माझ्याकडे रेकॉर्ड आहेत-आ.एकनाथराव खडसे

जळगाव – jalgaon

जळगाव शहरातील रस्त्यांसाठी एक वर्षाच्या आधी वर्क ऑर्डर मिळाली असली तरी आज कामे होत आहेत. ही कामे अतिशय निकृष्ट दर्जाची होत असून यात डांबर न वापरता काम होत असल्याचा गंभीर आरोप आज आमदार एकनाथराव खडसे यांनी केला. तसेच जळगाव शहरात खड्ड्यांविना रस्तेच नसल्याचेही नमूद केले.

- Advertisement -

Visual Story इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेली बॉलिवूड अभिनेत्री

शहरातील कामांच्या रस्त्यांची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी जोरदार टिकास्त्र सोडले. या प्रकरणी आपण विधानपरिषदेत प्रश्‍न उपस्थित करणार असल्याची माहिती देतांनाच त्यांनी राष्ट्रवादीतर्फे यासाठी आंदोलन करण्याचा इशारा पत्रकारांशी बोलताना दिला. याप्रसंगी त्यांच्या सोबत महापौर जयश्रीताई महाजन, राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला महानगराध्यक्षा मंगलाताई पाटील, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Visual Story इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेली बॉलिवूड अभिनेत्री

- Advertisment -

ताज्या बातम्या