मिशन नाशिक मनपा : आरपीआयच्या दिक्षा लोंढे यांच्याशी चर्चा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महानगरपालिकेच्या निवडणूकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर 'देशदूत'ने 'मिशन नाशिक मनपा २०२२' (Mission Nashik Municipal corporation election 2022) साठी रिपाइं (आ.) च्या गटनेत्या दिक्षा दीपक लोंढे (Diksha Londhe) यांच्याशी चर्चा केली आहे. अ‍ॅड. कराड यांनी 'देशदूत'शी मनमोकळ्या गप्पा मारून आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे मुख्य बातमीदार रवींद्र केडीया (Ravindra Kedia) यांनी. पाहा व्हिडिओ...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com