Monday, April 29, 2024
HomeनाशिकVideo : मिशन नाशिक मनपा २०२२ : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिता भामरे यांच्याशी...

Video : मिशन नाशिक मनपा २०२२ : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिता भामरे यांच्याशी चर्चा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महानगरपालिकेच्या निवडणूकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर ‘देशदूत’ने ‘मिशन नाशिक मनपा २०२२’ (Mission Nashik Municipal corporation election 2022) साठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) महिला शहराध्यक्षा अनिता भामरे (Anita Bhamre) यांच्याशी चर्चा केली आहे. भामरे यांनी ‘देशदूत’शी मनमोकळ्या गप्पा मारून आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी निशिकांत पाटील (Nishikant Patil) यांनी. पाहा व्हिडिओ…

- Advertisment -

ताज्या बातम्या