Monday, April 29, 2024
HomeनाशिकVideo : मिशन नाशिक मनपा २०२२ : काँग्रेसच्या वत्सला खैरे यांच्याशी खास...

Video : मिशन नाशिक मनपा २०२२ : काँग्रेसच्या वत्सला खैरे यांच्याशी खास बातचीत

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महानगरपालिकेच्या निवडणूकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर ‘देशदूत’ने ‘मिशन नाशिक मनपा २०२२’ (Mission Nashik Municipal corporation election 2022) साठी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा वत्सला खैरे (Congress leader Vatsala Khaire) यांच्याशी खास बातचीत केली आहे. खैरे यांनी ‘देशदूत’शी मनमोकळ्या गप्पा मारून आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विजय गिते (Vijay Gite) यांनी. पाहा व्हिडिओ…

- Advertisment -

ताज्या बातम्या