अन्यथा नेत्यांच्या दारात ओतणार दूध
व्हिडिओ स्टोरी

अन्यथा नेत्यांच्या दारात ओतणार दूध

आंदोलनाचा दुसरा दिवस : दगडाला दूधाचा अभिषेक

Sarvmat Digital

सरकारने राज्यातील दूध उत्पादकांच्या मागण्यांची दखल न घेतल्यास सरकारमधील घटक पक्षांच्या नेत्यांच्या घराच्या दारात दूध ओतण्याचा इशारा दूध उत्पादक संघर्ष समितीने दिला आहे. मंगळवारपासून दगडाला दूध अभिषेक घालण्याचे आंदोलन सुरू करण्यात आले. दूधाला 30 रूपये दराची प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन सुरू झाले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com