Merry Christmas 2022 : नाशकात नाताळचा उत्साह, पाहा व्हिडीओ...

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आज जिल्ह्यातील सर्व ख्रिस्ती बांधव नाताळ सण (Christmas festival) साजरा करत आहेत. आठवडाभरापासून शहरातील विविध दुकानांमध्ये नाताळसाठी आवश्यक वस्तूंची रेलचेल दिसत होती. गेल्या दोन वर्षांच्या करोना संकटानंतर यंदा मोकळ्या निरोगी वातावरणात नाताळ साजरा करण्यासाठी ख्रिश्चन बांधव (Christian brothers) सज्ज झाले आहेत...

नाताळ हा ख्रिश्चन धर्मियांचा अतिशय पवित्र सण असतो. या सणाची पर्वणी साधण्यासाठी बाजारपेठेत (Marketplace) व्यापारी वर्ग सज्ज झाला आहे. दुकानांमध्ये वस्तूंचे आकर्षक मांडणी करत असून महिला व बच्चे कंपनीला आकर्षित करण्याकडे सर्वाधिक कल आहे. नाताळच्या पार्श्वभूमीवर देशदूतचे प्रतिनिधी नरेंद्र जोशी यांनी फादर अरुण शिंदे यांच्याशी साधलेला संवाद...

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com