Video Story : सत्य अहिंसा चा मुल मंत्र देणारे महात्मा गांधी

Video Story : सत्य अहिंसा चा मुल मंत्र देणारे महात्मा गांधी

नाशिक | प्रतिनिधी Nashik

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज १५२ वी जयंती. महात्मा गांधींनी नेहमीच सत्य अहिंसा याचा पुरस्कार केला. त्याच्या याच तत्वांमुळे देशाच्या जडण घडणीत मोलाची भर घातली आहे. या मूल्याचा अनेकांनी आपल्या व्यवहारात उपयोग करत, त्यांच्या मूल्यांना खऱ्या अर्थाने न्याय दिला. यात अनेक तरुण मंडळी देखील सत्य अहिंसा याच्याशी आपली बांधीलकी समजतात आणि त्याचा अंमल ही करतात...

Related Stories

No stories found.