Friday, April 26, 2024
HomeनगरVideo Story : श्री क्षेत्र निझर्णेश्वर

Video Story : श्री क्षेत्र निझर्णेश्वर

आज महाशिवरात्री.. माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते. यंदा ही महाशिवरात्र ११ मार्च रोजी आली आहे.

या दिवशी शंकराची पूजा करून, बेल अर्पण करुन आणि दुधाचा अभिषेक करुन त्याची पूजा करतात. यंदाही महाशिवरात्रीसाठी शिवभक्तांमध्ये प्रचंड उत्साह आहे. मात्र करोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे सर्वांना एकत्र जमून हा सण साजरा करण्यावर काही प्रमाणात निर्बंध घालण्यात आले आहे. आज महाशिवरात्री निमित्त जाणून घेऊयात श्री क्षेत्र निझर्णेश्वर बद्दल…

- Advertisement -

Video story_आनंदा जोंधळे

- Advertisment -

ताज्या बातम्या