मागणी नसल्याने लिंबू मातीमोल
व्हिडिओ स्टोरी

मागणी नसल्याने लिंबू मातीमोल

Sarvmat Digital

लिंबू बाजाराला जबर फटका बसला आहे. अजूनही लिंबू 2 ते 5 रूपये किलो दरावर स्थिर आहेत. करोनामुळे परराज्यातूनही मागणी घटल्याने लिंबू उत्पादकांवर संकट कोसळले आहे. काढणीही परवडत नाही. वाहतुक तर तोटा अधिक वाढविणारे ठरते. त्यामुळे लिंबू रानात फेकून देण्याची वेळ श्रीगोंदा तालुक्यातील शेतकर्‍यांवर आली आहे.

-व्हिडिओ - शिवाजी साळुंखे, श्रीगोंदा

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com