Video : लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त जाणून घ्या !

Video : लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त जाणून घ्या !

नाशिक | प्रतिनिधी Nashik

दिवाळी हा सण दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावास्येला साजरा केला जातो. यावर्षी ही तारीख उद्या म्हणजेच 4 नोव्हेंबर 2021 रोजी आहे. उद्या (दि ०४) रोजी देशभरात दिवाळीचा सण साजरा केला जाणार आहे. दिवाळीत लक्ष्मीपूजनाचे विशेष महत्त्व आहे. लक्ष्मीपूजन शुभ मुहूर्तावरच करावे अशीही भावना आहे. शुभ मुहूर्तावर केलेल्या पूजेने लक्ष्मीजी प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात असे म्हटले जाते. याविषयी अधिक माहिती देत आहेत जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील सुरेशराव बोरकर....

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com