नवीन नाशिक
नवीन नाशिक
व्हिडिओ स्टोरी

खुटवड नगर ते माऊली लॉन्स परिसर प्रतिबंधित

स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधींचा निर्णय

Gokul Pawar

Gokul Pawar

नवीन नाशिक :

खुटवड नगर ते माऊली लॉन्स परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केले आहे. वाढत्या रुग्णसंख्येची साखळी तोडण्यासाठी स्थानिक व लोकप्रतिनिधींनी निर्णय*.

( व्हिडिओ स्टोरी : निशिकांत पाटील )

Deshdoot
www.deshdoot.com