Video : मालेगाव तालुक्यात पेरणी सुरु; पावसाने दडी दिल्यास असे आहे शेतकऱ्यांचे नियोजन…

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात वरूणराजाने हजेरी लावली आहे. अनेक भागांत सध्या शेतकरी खरिपाच्या पेरणीसाठी व्यस्त दिसून येत आहे. (Rain start in nashik district) नुकताच दैनिक देशदूतकडून मालेगाव तालुक्याचा आढावा (Malegaon taluka review) घेण्यात आला. यावेळी चंदनपुरी शिवारात (Chandanpuri area) मक्याची पेरणी सुरु होती.

यावेळी येथील शेतकऱ्यांनी पावसाची सध्याची परिस्थिती तसेच जर पुढील काही दिवसांत पावसाने दडी दिली तर अशा वेळी पिकं वाचवायची कशी याबाबत माहिती दिली. त्यांच्याशी संवाद साधला आहे देशदूतच्या कार्यकारी संपादक डॉ वैशाली बालाजीवाले (Dr Vaishali Balajiwale) यांनी…

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *