Video खडसेंना जेलमध्ये जावे लागेल-आ.महाजन

जळगाव - प्रतिनिधी jalgaon

एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी भोसरी प्रकरणात १३ महिन्यांपासून जेलमध्ये आहेत. न्यायालय त्यांना जामीन का देत नाही?' असा प्रश्न आ.गिरीश महाजन यांनी उपस्थित करत खडसे हे मंत्री असतांना त्यांनी अनेक चुकीची कामे केलेत त्यामुळे ते इडीच्या चौकशीच्या फेऱ्यात ते सापडले आहेत. त्यांना जावयासोबत जेलमध्ये जावे लागेल हे सूर्यप्रकाशा इतके स्वच्छ असल्याचे आ.गिरीश महाजन यांनी सांगितले....

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com