जनता की बात – प्रभाग क्रमांक ६ : रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न व्हावेत

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महापालिकेच्या निवडणुकीची (Municipal elections) रणधुमाळी सुरू झाली असून सगळ्याच प्रभागांतील चौकाचौकांत, पारांवर गप्पा रंगायला सुरुवात झाली आहे. यामध्ये विद्यमान नगरसेवकांना (Corporators) त्यांनी केलेल्या कामाची पावती मिळणार की मतदार (voter) नवीन चेहर्‍यांना संधी देणार हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

यातच सर्वात महत्त्वाचे म्हणजे नागरिकांना महापालिकेकडून (Municipal Corporation) नक्की काय अपेक्षित आहे, याचा विचार करणे होय. या निवडणुकीच्या (election) पार्श्वभूमीवर ‘देशदूत’ने (deshdoot) ‘जनता की बात’ (janata ki baat) मध्ये प्रभाग 6 मधील मतदारांशी संवाद (Communication with voters) साधून आपल्या प्रभागातील लोकप्रतिनिधींकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत याबाबत जाणून घेतले. मतदारांनी दिलखुलासपणे अपेक्षा मांडल्या. पाहा व्हिडिओ…

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *