Video : जळगाव Temple Reopen - जळगावातील मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी

Video : जळगाव Temple Reopen - जळगावातील मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची  मांदियाळी

देशदूत प्रतिनिधी पंकज पाचपोळ यांनी घेतलेला आढावा

राज्य शासनाने पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरे सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर जळगावातील मंदिरांमध्ये सकाळपासूनच भाविकांचा उत्साह दिसून आला यासंदर्भात शहरातील चिमुकले राम मंदिराच्या परिसरातून जाणून घेतलेला हा आढावा

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com