<p><strong>जळगाव - Jalgaon</strong></p><p>काेराेनाचे वाढते रूग्ण व वाढता प्रादुभार्भाव बघता जळगावात तीन दिवसांचा जनता कर्फ्यू लावला असून त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, चौका-चौकात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे, पहा सविस्तर...</p>