व्हिडिओ स्टोरी
Video ग. स. सोसायटीच्या वार्षिक सभेत दांगडो
जळगाव - jalgaon
आज दि.४ सप्टेंबर रोजी सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी म्हणजेच ग. स. सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा होती या सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद झाला.
चार महिन्यात सभासदांच्या हिताचा निर्णय : उदय पाटील
निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली असून चार महिन्याच्या कालावधीत सभासदांच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग.स.सोसायटीचे अध्यक्ष उदय पाटील यांनी दिली.