Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedVideo जळगाव : प्रभू श्री रामचंद्रांचा रथोत्सव ; १५० वर्षांची परंपरा खंडीत

Video जळगाव : प्रभू श्री रामचंद्रांचा रथोत्सव ; १५० वर्षांची परंपरा खंडीत

जळगाव : Jalgaon

जळगावचे ग्रामदैवत असलेल्या प्रभू रामचंद्राचा रथोत्सव दरवर्षी कार्तिकी एकादशीला मोठ्या उत्साहात साजरा होत असतो यंदा मात्र कोणाच्या संकटामुळे रथोत्सव रद्द करण्यात आल्याने जुन्या जळगावातील श्रीराम मंदिराजवळ विधीवत पूजाअर्चा करून पाच पावले रथ ओढण्यात आला

- Advertisment -

ताज्या बातम्या