व्हिडिओ स्टोरी
नंदूरबार l प्रतिनिधी nandurbar
नंदूरबारहून धमडाई येथे जाणाऱ्या गाडीला तळोदा (Taloda) रस्त्यावरील हॉटेल हायवेसमोर चारचाकीला भरधाव वेगाने येणारा (Trala) ट्रालाने समोरून धडक दिल्याने तीन जण जागीच ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.