Video : जागतिक रंगभूमी दिन नाशिककरांसाठी का महत्त्वाचा? सांगतायेत दिग्दर्शक सचिन शिंदे

जागतिक रंगभूमी दिनविशेष
Video : जागतिक रंगभूमी दिन नाशिककरांसाठी का महत्त्वाचा? सांगतायेत दिग्दर्शक सचिन शिंदे

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आज जागतिक रंगभूमी दिन (World theater day) आहे. त्यानिमित्ताने जागतिक रंगभूमी दिन का साजरा केला जातो? मराठी रंगभूमीचे जागतिक स्थान काय? जागतिक रंगभूमीदिन नाशिककरांसाठी का महत्त्वाचा आहे? याबाबत दिग्दर्शक सचिन शिंदे (Sachin Shinde) यांनी देशदूतशी (Deshdoot) चर्चा केली आहे. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव (Dnyaneshwar Jadhav) यांनी. पाहा व्हिडीओ...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com