<p><strong>जळगाव : Jalgaon</strong></p><p>केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशात 16 वा क्रमांक पटकाविणाऱ्या तृप्ती धोडमिसे ह्या जळगाव येथे प्रशिक्षणार्थी प्रांतधिकारी म्हणुन कार्यरत आहे. आयएएस ते आतापदापर्यंतच्या पदापर्यंतचा त्यांचा प्रवास....</p>