Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedलॉकडाऊन शिथिलता : शहर वाहतूक कोंडीत वाढ

लॉकडाऊन शिथिलता : शहर वाहतूक कोंडीत वाढ

नाशिक । Nashik

नाशिक शहरातील संपूर्ण वाहतूक सुरु आहे. परतू शहरातील स्मार्ट पार्किंग अद्याप सुरु झाली नसल्याने वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते आहे. लॉकडाऊन नंतर शहरात हळूहळू शिथिलता निर्माण झाली असून या पार्श्वभूमीवर नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत आहे. यामुळे शहरतील वाहुतुक कोंडीने डोके वर काढले आहे. यासाठी महापालिकेने लवकरात लवकर स्मार्ट पार्किंग सुरु करावे, असा सुरु नागरिकांमधून येत आहे.

- Advertisement -

( व्हिडीओ : खंडू जगताप, शहर प्रतिनिधी )

- Advertisment -

ताज्या बातम्या