इगतपुरी
इगतपुरी
व्हिडिओ स्टोरी

इगतपुरी परिसर, घाटमाथ्यावर धुक्याची दुलई

पर्यटकांची गर्दी

Gokul Pawar

Gokul Pawar

इगतपुरी : हॉट डेस्टिनेशन म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी परिसराला हिरवाईचे कोंदण लाभले आहे.कसारा घाटाने जणू धुक्याची चादर पांघरली आहे, तर घाटमाथ्यावरील सुप्रसिद्ध घाटनदेवी मंदिर हे बर्फाच्छादित असल्यासारखे दिसते. भावली बाहुली डॅम परिसरातील धबधबे ही पर्यटकांना आकर्षित करत आहेत विश्वविख्यात विपश्यना केंद्र ही डोक्यामध्ये उठून दिसत आहे. पर्यटकांना परिसरात जाण्यास किंवा येण्यास बंदी असली तरी देखील पर्यटक गर्दी करीत आहेत.

व्हिडिओ स्टोरी : प्रशांत निकाळे

Deshdoot
www.deshdoot.com