Tuesday, April 23, 2024
HomeUncategorizedVideo Story : बाजारपेठ सजली; बाप्पांच्या आगमनाची उत्कंठा शिगेला

Video Story : बाजारपेठ सजली; बाप्पांच्या आगमनाची उत्कंठा शिगेला

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक शहरात बाप्पांच्या आगमनाची तयारी पूर्ण झाली आहे. ठिकठिकाणी स्टेज उभारण्यात आली आहेत. तर अनेक घरांत बाप्पा उद्या विराजमान होणार असल्यामुळे बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी बघायला मिळाली. रविवार कारंजा (Ravivar Karanja) परिसरात मोठ्या प्रमाणात नाशिककरांनी साहित्य खरेदीसाठी गर्दी केली होती. नैवैद्यापासून गणेशमूर्ती खरेदी करण्यापर्यंत तसेच सजावटीचे विविध साहित्य खरेदी केली. यावेळी ग्रामीण भागातील अनेक नागरिकांनी मोठ्या संख्येने रानभाज्या तसेच पत्री विक्रीसाठी दुकाने थाटली आहेत. पाहूयात आज दुपारची रविवार कारंजा येथील भव्य दिव्य असा माहोल…

- Advertisment -

ताज्या बातम्या