नाशिकच्या धुमाळ इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक अक्षय धुमाळ सांगतायेत पोल्ट्री उद्योगाचे महत्व. पोल्ट्री इंडस्ट्रीज नेमके काय आहे? पोल्ट्री फार्मिंग नेमके कसे करावे? शेतीपूरक जोडधंदा संबोधल्या जाणाऱ्या पोल्ट्री उद्योगातील कसे आहेत टप्पे? याबाबतचे मार्गदर्शन करत अक्षय धुमाळ…