Monday, April 29, 2024
HomeनाशिकVideo : पोल्ट्री फार्म टाकण्याच्या विचारात आहात? 'हा' व्हिडीओ नक्की पाहा

Video : पोल्ट्री फार्म टाकण्याच्या विचारात आहात? ‘हा’ व्हिडीओ नक्की पाहा

नाशिक जिल्ह्यात (Nashik District) कुक्कुटपालनाला (Poultry Farming) सुगीचे दिवस आलेले आहेत. जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यातील अनेक शेतकरी (Farmers) या व्यवसायाकडे वळालेले दिसून येत आहेत. अलीकडे तर आदिवासी बहुल भागातील (Tribal Area Farmers) शेतकरीदेखील अतिशय उत्तमरीत्या हा व्यवसाय करू लागले आहेत. अनेक शेतकरी अजूनही या क्षेत्रात उतरले नाहीत परंतु निसर्गाचा लहरीपणा (Climate Change) आणि बेभरवशाचा बाजारभाव यामुळे शेतीपूरक जोडधंदा (Agricultural supplementary business) म्हणून शेतकरी कुक्कुटपालनाकडे वळलेले दिसून येत आहेत. याबाबत अधिक माहिती देत आहेत धुमाळ इंडस्ट्रीजचे अक्षय धुमाळ (Akshay Dhumal, Dhumal Industries Nashik)_…

- Advertisment -

ताज्या बातम्या