Video Story : चांदोरीतील बहुचर्चित छाप्याची हकीकत ऐका खुद्द पोलीस अधीक्षकांच्याच तोंडून...

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक-औरंगाबाद राज्य महामार्गावरील चांदोरी (chandori) गावालगत असलेल्या उदयराज लॉन्समध्ये तब्बल १ कोटी रुपयांचे अवैध मद्य मिळून आले. मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली...

नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील (SP Sachin Patil) यांच्या पथकाने छापा मारत ही कारवाई केली. जवळपास सव्वा कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून १२ जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक पाटील यांनी दिली.

Related Stories

No stories found.