जळगाव - Jalgaon
आज दि.२५ जुलै रोजी जळगाव कारागृहातून तीन आरोपींनी पलायन केल्याने खळबळ उडाली. फरार झालेल्या आरोपींमध्ये सुशील अशोक मगरे (पहूर, ता.जामनेर), गौरव विजय पाटील रा.तांबापुरा, अमळनेर), सागर संजय पाटील (पैलाड'अमळनेर) यांचा समावेश आहे, याबाबतची जळगावचे कार्यकारी संपादक अनिल पाटील यांनी केलेली ही व्हिडिओ स्टाेरी.