Video : नाशकातील अवकाळी पावसाचा न बघितलेला व्हिडीओ पाहा इथे…

jalgaon-digital
0 Min Read

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक शहरात विविध ठिकाणी आज अवकाळी पावसाने हजेरी लावली. कुणी बाजारासाठी घराबाहेर पडले होते तर कुणी लग्नाला निघाले होते. सर्वांनाच अवकाळीने अचानक हजेरी लावत ओले चिंब केली. कुणी झाडांचा आडोसा घेतला तर कुणी जवळच्या दुकानाच्या छत्रछायेत जाऊन भेट राहिले. लग्नमंडपात जेवण सुरु असताना वऱ्हाडींची आजच्या पावसाने भंबेरी उडवली. पाहूयात नाशिक शहराच्या विविध भागात पडलेला अवकाळी पाऊस…

व्हिडीओ क्रेडीट : देशदूत चमु

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *