Video : शहर बससेवा उदंड प्रतिसादात; नाशिककरांच्या प्रतिक्रिया पाहा इथे

Video : शहर बससेवा उदंड प्रतिसादात; नाशिककरांच्या प्रतिक्रिया पाहा इथे

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

कालपासून (दि ०८) शहरात मनपाच्या नव्या सीएनजी बसेस सुरु झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात ५० बस प्रवाशांची वाहतूक करत आहेत. आज सकाळपासून बस सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. एकीकडे नवीन बसचे नाशिककरांकडून कौतुक केले जात असतानाच दुसरीकडे सर्वसामान्य प्रवाशांनी मात्र भाडे जास्त असल्याचेही म्हटले आहे. आज दिवसभरात वेगवेगळ्या ठिकाणाहून प्रवास करून आलेल्या प्रवाशांशी दैनिक देशदूतच्या प्रतिनिधीने संवाद साधला. यावेळी बसचे स्वागतच नाशिककरांनी केल्याचे दिसून आले...

नाशिककरांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी इथे क्लिक करा...

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com