Video : 'सुप्रशासन' तेव्हाच, जेव्हा आपण सर्वजण एकत्र येऊ

जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची विशेष मुलाखत

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

२०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी २५ डिसेंबर म्हणजेच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांचा जन्मदिवस सुप्रशासन दिन म्हणून साजरा करण्यात यावा असे सांगितले. याबाबत नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे (Nashik District Collector Suraj Mandhare) यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी वैभव कातकाडे यांनी चर्चा केली आहे...

या चर्चेमध्ये सुप्रशासन दिन का?; प्रशासन आणि जनता तसेच समाजातील इतर प्रतिनिधी यांची भूमिका काय? सुप्रशासनाच्या बाबतीत ऐतिहासिक नेतृत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांचे उदाहरण.. जिल्पहाधिकारी मांढरे यांनी जिल्ह्यात सेवा हमी कायदा लागू केला आहे. आणखी काही सेवा समाविष्ट केल्या असून आता राज्य शासनाने देखील त्याची दखल घेत त्यांचा समावेश त्यात केला आहे. काय म्हणताय जिल्हाधिकारी सुरज मांढरे सुप्रशासन दिनानिमित्त जाणून घ्या...

Related Stories

No stories found.