व्हिडिओ स्टोरी
नाशिक | प्रतिनिधी Nashik
गोदावरी नदीपात्रात दुपारी पाण्याचा विसर्ग वाढविल्यानंतर चार वाजेच्या सुमारास गोदावरीला पूर आल्याची चित्र दिसून येत आहे. पाण्याची पातळी वाढू लागल्यानंतर नदीकाठच्या व्यावसायिकांनी दुकाने सुरक्षित स्थळी नेण्यासाठी लगबग सुरु झाली होती. यावेळी परिसरातील दुकानदार एकमेकांना मदत करत दुकाने सुरक्षित स्थळी नेण्यासाठी प्रयत्नशील दिसून आले. श्री व्यंकटेश बालाजी मंदिरातून देशदूतच्या कार्यकारी संपादक डॉ वैशाली बालाजीवाले यांनी या परिसरातील परीस्थितचा आढावा घेतला....